फुलेनगर, कुडाळ येथे नवीन डीपी आणि एल.टी. लाईनसाठी तातडीने कार्यवाही; ग्रामस्थांच्या मागणीनंतर बाबाराजेंची जलद हालचाल

फुलेनगर, कुडाळ येथे नवीन डीपी आणि एल.टी. लाईनसाठी तातडीने कार्यवाही; ग्रामस्थांच्या मागणीनंतर बाबाराजेंची जलद हालचाल मौजे कुडाळ (ता. जावली, जि. सातारा) येथील फुलेनगर परिसरातील नागरिकांनी आज महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.ग्रामस्थांनी फुलेनगर पाटी ते प्रसाद कदम व महेश घोडके यांच्या घरापर्यंत नवीन डीपी व वाढीव पोल […]

कुडाळ सुपर प्रो लीग सीझन-२ उत्साहात संपन्न; कुडाळच्या क्रिकेटप्रेमींचा जल्लोष”

“कुडाळ सुपर प्रो लीग सीझन-२ उत्साहात संपन्न; कुडाळच्या क्रिकेटप्रेमींचा जल्लोष” कुडाळ येथे आयोजित केलेल्या कुडाळ सुपर प्रो लीग (KSPL) सीझन-२ चा भव्य आणि उत्साहवर्धक समारोप मोठ्या जल्लोषात पार पडला. सर्व सामने अत्यंत अटीतटीचे झाले असून कुडाळच्या युवकांनी आपले सर्वोत्तम क्रिकेट कौशल्य सादर करून सर्व क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. या स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेला जोम, चुरस आणि संघभावना […]

घड्याळ बंद, तुतारी सायलेंट, आणि कमळावर फुलांची उधळण – भाजपा सोडले तर; जावळीचं राजकारण ‘आऊट ऑफ कव्हरेज’ मोडमध्ये!”

“ कुडाळ , 27 एप्रिल:कधीकाळचं राष्ट्रवादीचं ‘हॉटस्पॉट’ असलेलं जावळी तालुकं सध्या थेट ‘नो नेटवर्क’ झोनमध्ये गेलंय. कुणाचं घड्याळ थांबलंय, कुणाची तुतारी बंद झालीये आणि कुणाचा मोबाइलच आऊट ऑफ कव्हरेज आहे – ही परिस्थिती आता तालुक्याच्या राजकारणाची खरी ओळख बनली आहे! नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले ज्या पार्टीत जातात तिथंच जावळीच्या मतदारांचा जीव अडकतो – सध्या राजे […]

error: Content is protected !!