गाव/वस्ती चलो अभियानात रांजणी येथे भाजपा कार्यकर्त्यांची प्रभावी भेट; समस्यांवर तत्काळ उपाययोजना

फोटो( गावकरी ग्रामस्थांशी चर्चा करताना भाजप जावळी तालुका माजी अध्यक्ष श्रीहरी गोळे ) गाव/वस्ती चलो अभियानात रांजणी येथे भाजपा कार्यकर्त्यांची प्रभावी भेट; समस्यांवर तत्काळ उपाययोजना करहर प्रतिनिधी– गाव/वस्ती चलो अभियानाच्या अंतर्गत मौजे रांजणी (ता. जावळी) येथे आज प्रभावी दौरा पार पडला. या भेटीमध्ये बूथ प्रमुख श्री. सुनील सपकाळ, सचिव श्री. सहदेव रांजणे, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. […]

error: Content is protected !!