पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे मोठे निर्णय – पाकिस्तानशी संबंध तोडण्याचे पाऊल

( Pti)पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे मोठे निर्णय – पाकिस्तानशी संबंध तोडण्याचे पाऊल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात मोठे निर्णय घेतले आहेत. खालीलप्रमाणे चार महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत: हे निर्णय देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि दहशतवादाविरोधातील कठोर भूमिकेचा भाग म्हणून घेण्यात आले असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर :मोहम्मद वली टूर्स” की उमरा सेवा – हज और उमरा की पाक और मुकद्दस यात्रा की तैयारी अब और आसान

“मोहम्मद वली टूर्स” की उमरा सेवा – अनुभवी उलेमा-ए-किराम की निगरानी में मुकम्मल इंतज़ामात कोल्हापुर/आजरा – हज और उमरा की पाक और मुकद्दस यात्रा की तैयारी अब और आसान और सुविधाजनक बन चुकी है, “Mohammad Vali Tours” की बदौलत। यह प्रतिष्ठित संस्था हज और उमरा यात्राओं के लिए बेहतरीन सुविधाएं और धार्मिक मार्गदर्शन उपलब्ध करा […]
जावली तालुक्यात सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत – २५ एप्रिलला राजकारणाचा ‘सुपर शुक्रवार’!

जावली तालुक्यात सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत – २५ एप्रिलला राजकारणाचा ‘सुपर शुक्रवार’! सातारा : येत्या २५ एप्रिल रोजी जावली तालुक्यातील ग्रामराजकारणाला नवे वळण देणारी अत्यंत महत्त्वाची घडामोड घडणार आहे. २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळासाठी १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत मेढा येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. तहसीलदार हणमंत कोळेकर […]
रिक्षा ड्रायव्हरची मुलगी आदिबा अनम अशफाक अहमद झाली IAS – यवतमाळच्या कन्येचा ऐतिहासिक यश

महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी ठरण्याच्या मार्गावर आदिबा अनम अशफाक अहमद – यवतमाळच्या कन्येचा ऐतिहासिक यश केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2024) अंतिम निकालात महाराष्ट्रातील यवतमाळच्या आदिबा अनम अशफाक अहमद हिने संपूर्ण देशातून 142वा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे ती महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी होण्याच्या मार्गावर आहे. आदिबाचा प्रवास संघर्षमय असूनही प्रेरणादायी […]
जम्मू-काश्मीर येथील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जावळी भाजपाचं निवेदन तहसीलदारांना सादर

जम्मू-काश्मीर येथील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाचं निवेदन तहसीलदारांना सादर मेढा, ता. २३ एप्रिल – जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या अमानुष आतंकवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला, ही घटना संतापजनक असून देशाच्या सुरक्षेवरील थेट आघात आहे. या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना अधिकृत निवेदन देण्यात […]