दर्जेदार नेतृत्वाची निवड! – संदीप परामणे यांची जावळी तालुका भाजप अध्यक्षपदी बिनविरोध निवड,ना शिवेंद्रसिंहराजेंच्या हातून नियुक्तीपत्र”

“दर्जेदार नेतृत्वाची निवड! – संदीप परामणे यांची जावळी तालुका भाजप अध्यक्षपदी बिनविरोध निवड, शिवेंद्रसिंहराजेंच्या हातून नियुक्तीपत्र” कुडाळ (प्रतिनिधी) –जावळी तालुक्यात भाजप पक्षाच्या नव्या ताकदीचे नेतृत्व आज स्पष्ट झाले! सोमर्डी (ता. जावळी) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालयाचे अध्यक्ष संदीप प्रतापराव परामणे यांची भाजप तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम […]
गावाचा विकास म्हणजेच खऱ्या अर्थाने आपला विकास” – सौरभ शिंदे; आगलावेवाडीत अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन व भंडारा कार्यक्रम उत्साहात

“गावाचा विकास म्हणजेच खऱ्या अर्थाने आपला विकास” – सौरभ शिंदे; आगलावेवाडीत अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन व भंडारा कार्यक्रम उत्साहात अगलावेवाडी (ता. महाड) येथे हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित भंडारा कार्यक्रमास प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. सौरभ शिंदे यांनी उपस्थिती लावून ग्रामस्थांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर त्यांनी गावातील नव्याने बांधलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन नागरिकांच्या उपस्थितीत केले. “गावाचा […]