शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या साक्षी बनसोडेने पोलिस दलाची मान उंचावली! वर्ल्ड व एशियन डेफ गेम्समध्ये दमदार कामगिरी; सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीचा अभिमान

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील ज्युदोपटू कुमारी साक्षी हरिदास बनसोडे हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24 जाहीर झाला असून, ही बाब संपूर्ण पोलिस दलासाठी अभिमानास्पद आहे. उत्कृष्ट मेहनत, जिद्द आणि सातत्य याच्या जोरावर साक्षीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उज्वल केले आहे. सन 2024 मध्ये तुर्कस्तान-कझाकिस्तान येथे झालेल्या वर्ल्ड डेफ […]
साताऱ्यातल्या दरे गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक एन्ट्री; तीन दिवसांचा मुक्काम, राजकीय चर्चांना उधाण (व्हिडीओ)

साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक एन्ट्री; तीन दिवसांचा मुक्काम, राजकीय चर्चांना उधाण सातारा | प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या महाबळेश्वर तालुक्यातील मूळगाव दरेगाव येथे तीन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर आले आहेत. आज दुपारी पाच वाजता ते थेट हेलिकॉप्टरने मुंबईहून दरेगाव येथे दाखल झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी यांचाही उपस्थितीत समावेश होता. या दौऱ्यात […]
दागिने केवळ शरीरासाठी नसतात – ते भावना, परंपरा आणि आठवणी जपणारे ठरतात” श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले: साताऱ्यात रांका ज्वेलर्स आयोजित सुवर्ण महोत्सवाचे थाटात उद्घाटन!

दागिने केवळ शरीरासाठी नसतात – ते भावना, परंपरा आणि आठवणी जपणारे ठरतात” अशा प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले यांनी सातारा येथील रांका ज्वेलर्स आयोजित सुवर्ण महोत्सव उद्घाटन प्रसंगी प्रतिक्रिया दिल्या आहेत साताऱ्यातील ग्राहकांसाठी रांका ज्वेलर्सचे एक्झिबिशन म्हणजे सुवर्णसंधीपेक्षा अधिक काहीतरी खास!** सातारा | प्रतिनिधी इम्तियाज मुजावर साताऱ्यात आजपासून सुरू झालेलं रांका ज्वेलर्सचं तीन दिवसीय दागिने […]
जावळी तालुक्यात ‘बाबाराजे चषक 2025’ क्रिकेट स्पर्धेला 18 एप्रिल पासून सुरुवात; शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरावरील ऐतिहासिक कुडाळ येथे आयोजन

जावळी तालुक्यात ‘बाबाराजे चषक 2025’ क्रिकेट स्पर्धेला भव्य सुरुवात; शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरावरील ऐतिहासिक आयोजन कुडाळ, ता. जावळी:जावळी तालुक्यात प्रथमच तालुकास्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ‘बाबाराजे चषक 2025’ ही भव्य स्पर्धा दिनांक १८, १९ व २० एप्रिल २०२५ रोजी पाटील मळा, कुडाळ येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, […]
ब्रेकिंगची राणी – साताऱ्याच्या क्राईम वर्ल्डमधील निर्भय आवाज, गौरी आवळे!”

“ब्रेकिंगची राणी – साताऱ्याच्या क्राईम वर्ल्डमधील निर्भय आवाज, गौरी आवळे!” (वाढदिवसानिमित्त खास लेख) “पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचं माध्यम नसून ती समाजपरिवर्तनाची सुरुवात असते,” हे शब्द साकार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गौरी आवळे!सातारा जिल्ह्यातील पहिली महिला क्राईम रिपोर्टर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गौरी मॅडम आज त्यांच्या हटके अंदाजात, डॅशिंग आणि जबरदस्त आत्मविश्वासाने पत्रकारितेत आपली […]
KSPL 2025″ कुडाळमध्ये क्रिकेटची जत्रा; सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य आयोजन पारितोषकांची मेजवानी

“KSPL 2025” कुडाळमध्ये क्रिकेटची जत्रा; सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य आयोजन कुडाळ (जि. सातारा):क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! “कुडाळ सुपर प्रो लिग – KSPL 2025” या भव्य क्रिकेट महोत्सवाचे आयोजन मा. श्री. सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये करण्यात आले असून, येत्या 26 आणि 27 एप्रिल 2025 रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. क्रिकेट स्पर्धेची जत्रा […]
मुंबई में आज 16 अप्रैल को होगा “मेमन ईद मेला 2024”, डिज़ाइनर फैशन और लज़ीज़ खाने का अनोखा संगम

मुंबई में 16 अप्रैल को होगा “मेमन ईद मेला 2024”, डिज़ाइनर फैशन और लज़ीज़ खाने का अनोखा संगम मुंबई, 16 अप्रैल 2024:इम्तियाज मुजावर मुंबई के मरीन लाइन्स स्थित इस्लाम जिमखाना में 16 अप्रैल को एक भव्य और बहुप्रतीक्षित आयोजन – “मेमन ईद मेला 2024” होने जा रहा है। वर्ल्ड मेमन ऑर्गनाइज़ेशन द्वारा आयोजित यह मेला […]