शिखर शिंगणापूरच्या मुंगी घाटात मानाच्या कावडींचा थरार(व्हिडीओ)

शिखर शिंगणापूरच्या मुंगी घाटात मानाच्या कावडींचा थरार. . महाराष्ट्रात यात्रा-जत्रांचा काळ सुरू असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील लोकदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेला महत्त्व आहे ते येथील अत्यंत खडतड समजल्या जाणारा मुंगी घाट.. ह्या घाटात शंभो महादेवाच्या कावडीचा थरार काही वेगळाच असतो..अत्यंत अवघड समजला जाणारा हा मुंगी घाट शिव पार्वती हर हर महादेवची […]
आदित्य धैर्यशील शिंदे – मैत्री आणि निष्ठेचे प्रतीक, यशस्वी व्यवसायिक

आदित्य धैर्यशील शिंदे – मैत्री आणि निष्ठेचे प्रतीक, यशस्वी व्यवसायिक व काका गटाचे कट्टर समर्थक कुडाळ, दि. 9 : कुडाळचे ग्रामपंचायत संचालक धैर्यशील शिंदे यांचे चिरंजीव, आदित्य धैर्यशील शिंदे यांचा आज वाढदिवस. अत्यंत मनमिळाव आणि मितभाषीय स्वभावाचे असलेले आदित्य शिंदे हे सगळ्यांच्या हृदयात मैत्रीचे स्थान निर्माण करण्यास कायम सक्षम असतात. त्यांचा शब्द शब्दाला विनोद करणारा […]
कुडाळ सुपर-प्रो लिग पर्व दुसरे २०२५: जावली तालुक्यातील कुडाळ येथे ऐतिहासिक क्रिकेट आयोजन! प्रथमच खेळाडूंना मिळणार मानधन

कुडाळ सुपर-प्रो लिग पर्व दुसरे २०२५: जावली तालुक्यातील कुडाळ येथे ऐतिहासिक क्रिकेट आयोजन! कुडाळ सुपर-प्रो लिग २०२५ (KSPL) मध्ये या वर्षी नवा इतिहास रचला जाणार आहे. कुडाळ पंचक्रोशीतील क्रिकेटच्या रसिकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि थरारक क्रिकेटची मजा लुटता येणार आहे २७-२८ एप्रिल २०२५ रोजी कुडाळ येथे रंगणार के एस पी एल चा क्रिकेटचा थरार या […]
सातारा जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे”अपर जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण

– “सातारा जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे”सातारा, दि. 7 : पुणे विभागीय औद्योगिक संचालनलयामार्फत आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल फर्न या ठिकाणी गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये सातारा जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या परिषदेला उद्योग विभागाचे विभागीय सह संचालक पुणे विभाग पुणे एस.जी. रजपूत, […]
रांका ज्वेलर्सचा शाहू नगरीतील 16 ते 18 एप्रिल सुवर्ण महोत्सव – साताऱ्याच्या सौंदर्यात नवा वलय

रांका ज्वेलर्सचा शाहू नगरीतील सुवर्ण महोत्सव – साताऱ्याच्या सौंदर्यात नवा वलय (सातारा, इम्तियाज मुजावर ) : महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँड रांका ज्वेलर्स आता आपल्या सुवर्ण अलंकार महोत्सवाने साताऱ्यात पदार्पण करत आहे. पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्सने आजवर महाराष्ट्रभर आपल्या गुणवत्ता, सेवा आणि अनोख्या डिझाइन्ससाठी आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. या सुवर्ण महोत्सवाचे आयोजन साताऱ्यातील […]
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य क्रिकेट चषक 2025 व रक्तदान शिबिराचा आयोजन, समाजसेवेच्या परंपरेला चालना

.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य क्रिकेट चषक 2025 व रक्तदान शिबिराचा आयोजन, समाजसेवेच्या परंपरेला चालना सानपाडा (मुंबई)इम्तियाज मुजावर – ६ एप्रिल २०२५ रोजी सानपाडा सेक्टर ५ येथील गावदेवी मैदानावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित भव्य क्रिकेट चषक २०२५ व रक्तदान शिबिर अत्यंत मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरला. या कार्यक्रमाच्या आयोजनात […]