श्रीभैरवनाथ यात्रा कुस्ती मैदानात आंबेकर तर्फ मेढा येथील पैलवान ह भ प ज्ञानराज महाराज शेलार यांनी मानाची ढाल पटकावली, मंत्री छत्रपती. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार

श्रीभैरवनाथ यात्रा कुस्ती मैदानात आंबेकर तर्फ मेढा येथील पैलवान ह भ प ज्ञानराज महाराज शेलार यांनी मानाची ढाल पटकावली, मंत्री छत्रपती. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार श्रीभैरवनाथ यात्रा २०२५ च्या पार्श्वभूमीवर मेढा तालुक्यातील जावळी येथील कुस्ती मैदानात झालेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान हभप ज्ञानराज महाराज शेलार यांनी मोठ्या पराक्रमासह मानाची ढाल पटकावली. या स्पर्धेत त्यांनी आपल्या […]

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी लक्ष्मण आनंदराव पवार यांची बिनविरोध निवड

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी लक्ष्मण आनंदराव पवार यांची बिनविरोध निवड कुडाळ, १७ फेब्रुवारी: जावळी तालुक्यातील सहकार क्षेत्राचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी सरताळ गावचे सुपुत्र लक्ष्मण आनंदराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि विद्यमान युवा चेअरमन सौरभ शिंदे यांच्या […]

सातारा वनविभागाचा यशस्वी प्रयत्न: दररोज टँकरने पाणी सोडून वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची जलसंजीवनी(व्हिडीओ)

सातारा वनविभागाचा यशस्वी प्रयत्न: दररोज टँकरने पाणी सोडून वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची जलसंजीवनी (इम्तियाज मुजावर )—कास पठार व आसपासच्या वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांना पाणी पुरवठा करण्याचे सातारा वनविभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल सातारा, १७ फेब्रुवारी : कास पठार परिसरातील वन्यप्राण्यांसाठी जलसंपत्तीची मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता पाहता, सातारा वनविभाग आणि कास पठार कार्यकारी समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला […]

error: Content is protected !!