डोक्यावर भगवा फेटा अन् हाती काठी, लाखो धारकऱ्यांच्या घोषणेने रायगड दुमदुमला… (व्हिडीओ इम्तियाज मुजावर)

डोक्यावर भगवा फेटा अन् हाती काठी, लाखो धारकऱ्यांच्या घोषणेने रायगड दुमदुमला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्या धारातिर्थ यात्रेची किल्ले रायगडावर सांगता झाली. यावेळी रायगडवर लाखाहून अधिक संख्येने शिवप्रेमींनी हजेरी लावली. डोक्यावर भगवा फेटा अन् हातात काठी घेऊन हजारो शिवप्रेमींनी चालत रायगड गाठला. शिवरायांच्या घोषणांनी यावेळी रायगड दुमदुमला. जिकडे पाहावं तिकडे शिवप्रेमींची गर्दीच […]
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना मराठवाड्याचा झंझावाती दौरा

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना मराठवाड्याचा झंझावाती दौरा छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उत्साही बैठका डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा मराठवाड्यातील झंझावाती दौरा सुरू असून, संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि स्नेह मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. हा दौरा मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उत्साही बैठका पार पडल्या. […]
सुरक्षित इंटरनेट वापराबाबत कार्यशाळा संपन्न .पैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला उत्तर देऊ नका- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सुरक्षित इंटरनेट वापराबाबत कार्यशाळा संपन्नपैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला उत्तर देऊ नका– जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा, दि. 11: पॅन, आधार किंवा बँक तपशील यासारखी संवेदनशील माहिती विचारणाऱ्या अज्ञात मोबाईल नंबरवरील लिंकवर कधीही ब्लिंक करु नका, विशेषत: केवायसी अपडेटच्या नावाखाली वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला कधीही उत्तर देऊ नका, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील […]
पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतपुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतपुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद सातारा, दि. 10: पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पुणे संघाने, उपविजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले. सातारा संघ तृतीय स्थानी राहिला. या विजेत्या संघांना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या या […]