महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव (माती गट),तरपृथ्वीराज आणि शिवराज (गादी गट) अंतिम फेरीत भिडणार

महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव (माती गट),तरपृथ्वीराज आणि शिवराज (गादी गट) अंतिम फेरीत भिडणार फिरोज मुलाणीअहिल्यानगर दिमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी आणि माती गटातील अंतिम फेरीचे चित्र शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या चुरशीच्या लढतीत स्पष्ट झाले आहे. माती गटात सोलापूरचा महिंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात लढत होणार आहे. गादी गटात पुणे शहरचा पृथ्वीराज मोहोळ […]

शिवश्रुष्टी अवतरली कुडाळ नगरीत: गणेश जयंती निमित्त भव्य नृत्य स्पर्धेत विद्या निकेतनचे शिवराय नृत्य आकर्षण ठरले

शिवश्रुष्टी अवतरली कुडाळ नगरीत: गणेश जयंती निमित्त भव्य नृत्य स्पर्धेत विद्या निकेतनचे शिवराय नृत्य कुडाळ: 1 फेब्रुवारी 2025 गणेश जयंतीच्या उपलक्ष्यी गजराज मंडळ कुडाळच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एक प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे विद्या निकेतन स्कूल आणि जुनिअर कॉलेज, पांचगणी विद्यार्थ्यांनी सादर केलेले अप्रतिम “शिवरायांच्या आदर्शवत जीवनावर […]

मेढा पोलिसांची मोठी कारवाई: घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक, ६,३००/- किमतीचा मुद्देमाल जप्त

मेढा पोलिसांची मोठी कारवाई: घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक, ६,३००/- किमतीचा मुद्देमाल जप्त सातारा: 1 फेब्रुवारी 2025 मेढा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात महत्त्वपूर्ण कारवाई केली असून, आरोपीला जेरबंद करून त्याचेकडून ६,३००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला ताब्यात घेतले. दि. २३ जानेवारी २०२५ रोजी रात्री […]

अंश हाबळे देशात १४व्या क्रमांकाने राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेत बाजी मारली

अंश हाबळे देशात १४व्या क्रमांकाने राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेत बाजी मारली पाचगणी प्रतिनिधी भारतातील नामांकित पाच मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दि. ८ डिसेंबर २०१४ रोजी घेतलेल्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेचा निकाल दि. २८ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जावळी तालुक्यातील आखाडे येथील मेरी एंजल्स इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनि. कॉलेज […]

error: Content is protected !!