पत्रकार दिनानिमित्त पुणे निगडी येथेबाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने राज्यस्तरीय पत्रकार सन्मानित

पत्रकार दिनानिमित्त पुणे निगडी येथेबाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने राज्यस्तरीय पत्रकार सन्मानित पुणे : 6 जानेवारी 1832 रोजी आपल्या विसाव्या वाढदिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण‘ हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. यानिमित्त राज्यात 6 जानेवारी हा दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने राज्यभरात विविध वृत्तपत्र टीव्ही चॅनल प्रभावी काम करणाऱ्या लोकाभिमुख पत्रकारांना […]

देशभरातील पत्रकार, संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा

देशभरातील पत्रकार, संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ राजा माने यांनी आज मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय पत्रकार महासंघाची स्थापना झाल्याचे घोषित केले.महाराष्ट्रातसह देशभरातील माध्यमातील सर्व पत्रकार, संपादक व […]

दै.लोकमतच्या प्रगती पाटील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना ‘कृ. पां. सामक’ जीवनगौरव पुरस्कार;राजन शेलार, मंदार गोंजारी, प्रगती पाटील यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मुंबई: मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात […]

error: Content is protected !!