साताऱ्यात १० ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान जागतिक मराठी संमेलन आयोजितखा. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, डॉ. आ. ह. साळुंखे अध्यक्षपदी

साताऱ्यात १० ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान जागतिक मराठी संमेलन आयोजितखा. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, डॉ. आ. ह. साळुंखे अध्यक्षपदी सातारा : रयत शिक्षण संस्था सातारा आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे […]
महाबळेश्वरमध्ये स्वच्छतादूतांसाठी आरोग्य शिबीर संपन्न…(व्हिडीओ राहुल शेलार)

महाबळेश्वरमध्ये स्वच्छतादूतांसाठी आरोग्य शिबीर संपन्न महाबळेश्वर (राहुल शेलार) “माझी वसुंधरा 5.0” व “स्वच्छ सर्वेक्षण 2024” अंतर्गत महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर शहरातील स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छतादूतांसाठी एक आरोग्य शिबीर व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात स्वच्छतादूतांची आरोग्य तपासणी केली गेली आणि त्यांना आवश्यक असलेली औषधे […]
भिलार, पुस्तकाच्या गावात महामानवाला मानवंदना

पुस्तकाच्या गावात महामानवाला मानवंदना भिलार, प्रतिनिधीभारतीय राज्य घटनेचे थोर शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जेतवन नगर भिलार येथे महामानवाला मानवंदना देण्यात आली. या औचित्याने भिलार गावामध्ये विविध सामाजिक व राजकीय मान्यवर आणि गावातील नागरिकांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ग्रामपंचायत आणि विविध […]
सातारा जिल्ह्याला मिळाले दोन उपमुख्यमंत्री: एक ऐतिहासिक क्षण

सातारा जिल्ह्याला मिळाले दोन उपमुख्यमंत्री: एक ऐतिहासिक क्षण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात ५ डिसेंबर २०२४ रोजी एक ऐतिहासिक घटना घडली, ज्या अंतर्गत एकाच जिल्ह्यातून दोन नेत्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये एकनाथ शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब येथील, तर अजित पवार […]
जवळवाडीची दर्शनवारी म्हणजे महिलांसाठी आनंदवारी मंगलताई जगताप

जवळवाडीची दर्शनवारी म्हणजे महिलांसाठी आनंदवारीमंगलताई जगताप जवळवाडी ता.जावली येथिल महिला मंडळाचे वतीने दरवर्षी दर्शनवारीचे आयोजन केले जाते.ही दर्शनवारी महिलांचा उत्साह वाढविणारी असून घरप्रपंच सांभाळीत असताना महिलांची रोजची धडपड सुरू असते.अशा सर्व महिलांना यातून थोडीशी उसंत मिळावी यासाठी या वारीचे आयोजन केले जात असल्याने जवळवाडीतील महिलांसाठी ही आनंदवारीच असल्याचे गौरवोदगार व्यसनमुक्त महिला संघाच्या मा.अध्यक्षा मंगलताई जगताप […]