वाई तालुक्यातील वेळ येथे छोटू महाराज थिएटरमध्ये ‘पुष्पा टू’ चे आकर्षण एकदा व्हिडिओ ट्रिजर बघाचं

वाई तालुक्यातील छोटू महाराज थिएटरमध्ये ‘पुष्पा टू’ चे आकर्षण वाई: वाई तालुक्यातील वेळे येथील छोटू महाराज डिजिटल थिएटरमध्ये 6 डिसेंबर रोजी ‘पुष्पा टू’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक युवकांच्या पसंतीचा चित्रपटगृह असलेले छोटू महाराज थिएटर, आता ‘पुष्पा टू’ चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे आणखी चर्चेत आहे. चित्रपटगृहाच्या […]

सातारा: गोगवे एसटी वेळेवर सातारा डेपो मधून सोडल्या जात नाहीत, केळघर तर्फे सोळाशे गावचे सरपंच एकनाथ मालुसरे यांचे आंदोलन(व्हिडीओ संतोष मालुसरे)

सातारा: गोगवे एसटी वेळेवर सातारा डेपो मधून सोडल्या जात नाहीत, केळघर तर्फे सोळाशे गावचे सरपंच एकनाथ मालुसरे यांचे आंदोलन सातारा: सातारा जिल्ह्यातील गोगवे एसटी बस वेळेवर सातारा डेपो मधून सोडल्या जात नाहीत. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. याच समस्येचा सामना करणाऱ्या प्रवाशांनी, विशेषतः केळघर तर्फे सोळाशे गावचे सरपंच एकनाथ मालुसरे यांच्या नेतृत्वात, […]

शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 0000

कै. अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून दोन एकर जमिनीचे वनविभागास दान

सांगली: महाराष्ट्र राज्यातील वनसंवर्धन आणि वन्यजीव रक्षण कार्यामध्ये मोलाचे योगदान देणारे कै. अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांचे योगदान आजही स्मरणात आहे. ते सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक होते आणि राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य देखील राहिले होते. त्यांनी सदैव वन्यजीवांच्या रक्षणासाठी उत्साहाने सहभाग नोंदवला, विशेषतः सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उभारणी व विकासामध्ये त्यांचे योगदान अत्यंत […]

लाखोंचे कुलदैवत म्हसवडचे सिद्धनाथ जोगेश्वरी म्हसवड रथोत्सवात सात लाखाहुन भाविकांची उपस्थिती

सातारा साताऱ्यात म्हसवड रथोत्सवात सात लाखाहुन भाविकांची उपस्थिती सातारा: महाराष्ट्र आणि कर्नाटका सह अन्य राज्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या साताऱ्यातील म्हसवड रथोत्सव यात्रा आज भव्यपणे पार पडली, ज्यामध्ये सात लाख भाविकांची उपस्थिती होती. श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानाच्या रथ मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले. आमावस्येच्या पवित्र दिवशी, पहाटेपासूनच गावोगावचे भाविक श्री सिद्धनाथ मंदिरात दाखल होऊन देवीच्या मूर्तीचे […]

कराड येथील यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

कराड येथील यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसातारा, दि.2 :- कराड येथील शेती उत्पन्न बाजार समिती आवारात यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल या दृष्टीने चांगल्या पद्धतीने आयोजन करावे. या प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.यशवंतराव चव्हाण कृषी […]

एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परषदेतील मुद्द्यांचा अर्थ काय?

: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परषदेतील मुद्द्यांचा अर्थ काय? शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, “मला विश्वास होता की, या निवडणुकीत प्रचंड यश मिळेल. आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत पाहायला मिळालं. आतापर्यंतच्या इतिहासात एव्हढ्या मेजॉरिटीने महायुतीला जे यश मिळालं, ते कधीच मिळालं नाही. तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी केली जात आहे, नेमकं काय ठरलंय? या प्रश्नाचं […]

समाधीवरील फुले: स्व विजय मोहिते काका यांचा 18 वा स्मृतिदिन, श्रद्धांजली अर्पित

स्वर्गीय विजय मोहिते काका यांचा 18 वा स्मृतिदिन, श्रद्धांजली अर्पित सातारा : स्वर्गीय विजय मोहिते काका यांच्या 18 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनातील कष्ट, समर्पण आणि योगदानाला जावळी तालुक्यातील जनतेकडून व प्रतापगड सहकारी साखर कारखाना समूह कुडाळ परिसराकडून कैलासवासी काका आणि भैय्यांच्या कार्यकर्त्यांकडून व तमाम जावळी तालुक्याच्या वतीने आदरांजली अर्पित करण्यात आली.प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक […]

सातारा टायगर्स टीमने डेक्कन क्लिफहॅंगरमध्ये पटकावला विजय!

सातारा टायगर्स टीमने डेक्कन क्लिफहॅंगरमध्ये पटकावला विजय! सातारा : सातारा टायगर्स टीमने पुणे ते गोवा दरम्यान होणाऱ्या डेक्कन क्लिफहॅंगर सायकलिंग इव्हेंटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे आणि RAAM स्टाईल रिले मध्ये पहिलं स्थान पटकावले आहे. 643 किमी लांबच्या या रूटवर, 4-सदस्यीय सायकलिंग टीमने 24 तास 45 मिनिटांच्या अविश्वसनीय वेळेत पूर्ण प्रवास केला. सातारा टायगर्सच्या टीमने 650.47 […]

error: Content is protected !!