प्रमोद पवार सर या “वंडरफुल सुत्रांचालकाचा ” आज वाढदिवस….,

🌹🌹🎂अभिष्टचिंतन🎂🍓🍓8 नोव्हेंबरकाही माणस स्वभावानं…., काही वागण्यानं….,काही त्यांच्या यशामुळ….,काही त्यांच्या अप्रतिम गुणांमुळे….,काही कर्तृत्वामुळे तर काही माणस त्यांच्या बोलण्याच्या लकबिमुळे माणसांच्या मनात घर करून जातात. असेच एक वंडरफुल व्यक्तिमत्व माझ्या मनावर छाप पाडूनगेलं,शिक्षक,मुख्याध्यापक..,महाराष्ट्र न्युजचे पुर्ववर्ताहर ते आदर्श सूत्रसंचालक….!! असा प्रवास असणारे रुईघर सारख्या छोटे खानी गावातील प्रमोद पवार सर या “वंडरफुल सुत्रांचालकाचा ” आज वाढदिवस…., प्रमोद सर….,ऐक […]

error: Content is protected !!