भिलार वॉटर फॉल्स

जावळी: जावळीतल्या या दोन युवकांना सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिणे पडले महागात: मेढा पोलिसांचा कारवाईचा दणका

मेढा (प्रतिनिधी) जावळी तालुक्यातील मेढा येथे सार्वजनिक ठिकाणी दोन युवक धूम्रपान करताना अर्थातच सिगारेट ओढताना मेढा पोलिसांना आढळले आणि मेढा पोलिसांनी या दोन्हीही युवकांवर तंबाखू नियंत्रण कायदा 2003 चे कलम 4,.. 21 प्रमाणे कारवाई केली आहे. कारवाई झालेल्या युवकाचे नाव शैलेंद्र कन्हैयालाल प्रजापति वय 25 राहणार मेढा तर यश संतोष जवळ वय 19 राहणार मेढा […]