पुणे:जावळीतल्या सायघरचा कुमार धनावडे MHT CET Engg मधे ९९.९१% पर्सेंटाइल मिळवून चमकला

जावळी तालुक्यातील सायघर येथील कुमार संस्कार धनावडे ने इंजीनियरिंग मध्ये मिळवले 99.91% पाचगणी (प्रतिनिधी) जावळी तालुक्यातील सायघर येथील कुमार संस्कार धनावडे याने नुकत्याच झालेल्या MHT CET Engg मधे ९९.९१% पर्सेंटाइल मिळवून यश संपादन केले आहे कुमार संस्कार धनवडे हा जावळी तालुक्यातील सायगरिया दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थी असून सध्या तो पुण्यात शिक्षण घेत आहे चिरंजीव कुमार […]