नवनवीन संकल्पना राबवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासात योगदान द्यावे- राज्यपाल रमेश बैस

नवनवीन संकल्पना राबवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासात योगदान द्यावे– राज्यपाल रमेश बैस सातारा दि. २२ (जिमाका) प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नवनवीन संकल्पना राबवून राज्याच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. महाबळेश्वर येथे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राज्यपाल महोदयांच्या सहसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य […]
राज्यपाल रमेश बैस यांनी घेतला रेड क्रॉस सोसायटीच्या कार्याचा आढावा

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतला रेड क्रॉस सोसायटीच्या कार्याचा आढावा पाचगणी येथील बेल एअर रुग्णालयास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रेड क्रॉस सोसायटीने मानले राज्यपालांचे आभार सातारा, दि. २२ – रेड क्रॉस सोसायटीच्या पाचगणी येथील रुग्णालयासाठी २८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रेड क्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांचे आभार मानले. महाबळेश्र्वर […]
कडक उन्हाळ्यातही महाबळेश्वरात अंगाला झोंबतोय गार, गार, वारा! दुपारनंतर कोसळतायेत मुसळधार पावसाच्या धारा!

कडक उन्हाळ्यातही महाबळेश्वरात अंगाला झोंबतोय गार गार वारा दुपारनंतर कोसळता मुसळधार पावसाच्या धारा सातारा : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झाला असून ऐन उन्हाळ्यात येथे सलग दहा दिवसापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने ‘पर्यटक राजा’ चांगलाच सुखावला आहे. पावसामुळे महाबळेश्वरच्या रुपडे पालटले आहे निसर्गाची मनमुराद उधळण महाबळेश्वर पाचगणी मध्ये पहावयास मिळत आहे संध्याकाळी सनसेट होत असताना […]
उजनी धरणात बोट बुडाल्यानं सहा जण बेपत्ता, धाडसानं पोहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे वाचले प्राण

उजनी धरणात बोट बुडाल्यानं सहा जण बेपत्ता, धाडसानं पोहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे वाचले प्राण उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. यामधील सहा प्रवास करणारे धरणात बुडाले आहेत. त्यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. धरणात बुडालेल्या सहा जणांचा शोध घेण्याकरिता रात्रभर शोधकार्य सुरू राहिले. सलग दुसऱ्या दिवशी आज शोधकार्य सुरू आहे. बोटीत राहुल […]
पुणे सातारा महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत भरधाव वेगाने स्कोडा कार उभ्या 407 टेम्पोला धडकली चालकासह कार मधील महिला गंभीर जखमी(व्हिडीओ)

सातारा ब्रेकिंग पुणे सातारा महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत भरदा वेगाने स्कोडा कार उभ्या असणाऱ्या 407 टेम्पोला धडकली चालकासह कार मधील महिला गंभीर जखमी पुणे सातारा महामार्गावरील वेळे गावच्या हद्दीमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कोडा कारचा उभ्या असणाऱ्या 407 च्या टेम्पोला धडक स्कोडा कार मधील चालक आणि गाडीच्या शेजारी असणारी महिला गंभीर स्वरूपात जखमी झाली असल्याची माहिती […]