भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी मुबिन मोमिन यांची बिनविरोध निवड

भुईंज नगरीचे सुपुत्र, पुण्यातील युवा उद्योजक आणि अल्पावधीतच चित्रपट सृष्टीतील गाजलेले नाव म्हणजे आपणा सर्वांचे लाडके आणि गोंडस मित्र मुबीन मोमीन यांची भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीच्या उपाध्यक्ष पुणे जिल्हा या पदावर सन्मानपूर्वक नियुक्ती झाल्याबद्दल.. दिलदार दोस्ताचे दिल से हार्दिक हार्दिक अभिनंदन..! मुबीन मोमीन यांच्या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. […]
मायणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 11 दुचाकी लागलेला आगीत जळून खाक..(व्हिडीओ)

खटाव तालुक्यातील मायणी येथे वडूज पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या मायणी पोलीस दूर क्षेत्रामध्ये आज मंगळवारी सुमारे अकराच्या सुमारास भीषण आग लागली या भीषण आगीत जप्त केलेली वाहने अकरा मोटरसायकल ही जळून खाक झाली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आमची टीम तेथे जाऊन पाहणी करून आली असता […]
सत्संगात व्यासंगी उल्हासदादांचा झालेला सन्मान आनंददायी : खा. श्रीनिवास पाटील

सत्संगात व्यासंगी उल्हासदादांचा झालेला सन्मान आनंददायी : खा. श्रीनिवास पाटील भुईंज येथे शानदार सोहळ्यात उल्हास पवार यांना मानपत्र प्रदान भुईंंज : कृष्णा नदीकाठी भक्ती आणि शक्तीचा संगम असणारं पवित्र ठिकाणी सुरु असणार्या पारायण सोहळ्यासारख्या सत्संगात उल्हासदादा पवार या मित्राचा मानपत्र देवून झालेला सन्मान हा अत्यंत आनंददायी आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेची पताका उंचावताना त्या ठिकाणी विचारांची […]