प्रतापगड साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असलेला बघवत नाही. अशी विघ्नसंतोषी लोकं अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत.चेअरमन सौरभ शिंदे

प्रतापगड सहकारी साखर कारखाना लि., सोनगांव-करंदोशी च्या सर्व ऊस उत्पादक सभासदांना तसेच बिगर सभासदांना सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, सन २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा करणा-या सभासदांची ऊस बिलातून कोणत्याही प्रकारची शेअर्स (भागाची) रक्कम कपात करुन घेतली जाणार नाही. काही अपप्रवृत्तींना प्रतापगड सह. साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असलेला बघवत नाही. अशी विघ्नसंतोषी लोकं […]

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार गट ) मेढा शहराध्यक्षपदी मा धनंजय ज्ञानेश्वर पवार निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार गट ) मेढा शहराध्यक्षपदी मा धनंजय ज्ञानेश्वर पवार निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार गट) मेढा शहराध्यक्षपदी मा धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा अमितदादा कदमयांनी केली,मा धनंजय ज्ञानेश्वर पवार हे सामाजिक कार्यकर्ते असुन ३३ वर्षे ते ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत, त्यांचा […]

बोंडारवाडी ग्रामस्थ यांची धरणाच्या सर्वे ला मान्यता.

बोंडारवाडी ग्रामस्थ यांची धरणाच्या सर्वे ला मान्यता. सातारा जावळीचे आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचे मध्यस्तीला यश मेढा : 54 गावाच्या पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटावा याकरता आदरणीय महाराज साहेब यांच्या प्रयत्नातून 1 टीएमसी धरणाला मान्यता मिळाली असून सदर धरणाचे सर्वे करण्यासाठी 80 लाख रुपये मंजूर असून सर्वेची टेंडर प्रक्रिया पूर्ण होवून वर्कऑर्डर झालेली […]

भुईंज गावातील सीसीटीव्ही यंत्रणा खरेदी गैरव्यवहाराशी आमचा संबंध नाही .विद्यमान महिला ग्रामपंचायत सदस्यांची पत्रकार परिषदेत माहिती(व्हिडीओ)

भुईंज : भुईंज ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा खरेदी गैरव्यवहाराशी आम्हा महिला सदस्यांचा कोणताही संबंध नाही. या व्यवहाराची महिला सदस्यांना कधीच स्पष्ट कल्पना दिली नाही. याबाबत मागणी करुनही या प्रकरणाची माहिती देण्यात आली नाही. या उलट या व्यवहारात जे ग्रामपंचायतीचे, ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे ते वसुल करावे यासाठी आपण आग्रही आहोत, अशी माहिती […]

महाराष्ट्र धर्म जागृत ठेवायचा असेल तर सर्व समाजाने एकमेकांच्या समाजाचा आदर ठेवणे गरजेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पंढरपूर कार्तिकी यात्रेचा महासोहळा देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

पंढरपूर कार्तिकी यात्रेचा महासोहळा देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

निसर्गरम्य…ऐतिहासिक व्याघ्रगड उर्फ वासोटा किल्ला ट्रेक 9, 10 डिसेंबरला

निसर्गरम्य…ऐतिहासिक व्याघ्रगड उर्फ वासोटा किल्ला ट्रेक 9, 10 डिसेंबरला वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील निसर्गसंपन्न असा ट्रेक…कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून दोन ते अडीच तास बोटीतून प्रवास…संरक्षीत अशा कोयना व्याघ्रप्रकल्पातील घनदाट जंगलातून पदभ्रमंती करणे म्हणजे एक अनोखा अनुभव. वासोटा किल्ल्यावरील वास्तू शिवकाळात घेऊन जातात. किल्ल्यावरून दिसणारे सह्याद्री आणि नागेश्‍वरी सुळक्याचे दर्शन खरोखरच मनमोहून टाकणारे असेच…वासोटा ट्रेकबरोबरच स्कूटर […]

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला(व्हिडीओ)

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला बुधवार 22/11/2023 रोजी वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील सोनके ता. कोरेगाव, जिल्हा_ सातारा गावात रात्री 12:30 वाजता गावात श्री अर्जुन साठे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने 3-4 चोर आलेले आहेत,याची माहिती मिळताच, गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष रंगराव धुमाळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व […]

error: Content is protected !!