प्रतापगड साखर कारखान्याचा उद्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा – शेतकरी सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

कुडाळ ता. 15 – जावळीच्या सहकाराचा मानबिंदू म्हणून ओळख असलेला व जावळीतील जनतेच्या हक्काचा असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा सन 2023-24 चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा सोमवार ता. 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभबाबा शिंदे यांनी दिली आहे. सातारा-जावळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीमंत […]
जावळी तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गा देवी मातेचे जल्लोषात वाजत गाजत स्वागत करून विधिवत पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना केली .(व्हिडीओ)

मेढा, दि १५ : जावळी तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गा देवी मातेचे जल्लोषात वाजत गाजत स्वागत करून विधिवत पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना केली .आज निघालेल्या बहुतांश मिरवणुकीमध्ये मंगलमय वातावरणात सनई चौघड्याच्या निनादात व हरिनामाच्या गजरात दुर्गा मातेच्या जयघोषात देवीची आगमन तालुक्यातील ठीक ठिकाणी करण्यात आले . तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा या ठिकाणी यामुळे रस्त्यावरती […]
आपली फलटण मॅरेथॉनमध्ये लोणंदच्या भैरवनाथ डोंगर ग्रुपने झाडे लावा झाडे जगवाचा संदेश

आपली फलटण मॅरेथॉनमध्ये लोणंदच्या भैरवनाथ डोंगर ग्रुपने झाडे लावा झाडे जगवाचा संदेश लोणंद – आपली फलटण मॅरेथॉन 2023 मध्ये लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सुमारे 50 पेक्षा जास्त सदस्यांनी सहभागी होत झाडे लावा झाडे जगवा असा पर्यावरण संतुलित राखण्यासाठीचा संदेश दिला .आज रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी जोशी हॉस्पिटल फलटण यांच्यावतीने आयोजित केलेल्या आपली फलटण […]
एक सुरक्षित भवितव्य घडवा, नवीन कौशल्य आत्मसात करा, यशस्वी जीवन जगणाऱ्यांचा पाऊल खुणां वर चाला

एक सुरक्षित भवितव्य घडवा, नवीन कौशल्य आत्मसात करा, यशस्वी जीवन जगणाऱ्यांचा पाऊल खुणां वर चाला
जावळी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मेरी एंजल इंग्लिश मिडियम स्कूल, आखाडे विद्यालयाचे घवघवीत यश

जावळी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मेरी एंजल इंग्लिश मिडियम स्कूल, आखाडे विद्यालयाचा दणदणीत विजय.जावळी तालुक्याच्या शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल सातारा येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये 14 वर्षे खालील वयोगट मुले यामध्ये कु.साईराज कापसे याने 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक, 80 मीटर हर्डल्स द्वितीय क्रमांक व थाळीफेक तृतीय क्रमांक […]