गणेश विसर्जन अनुषंगाने सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमधील ६१ जणाविरुध्द प्रतिबंधक मनाई आदेश

-: गणेश विसर्जन अनुषंगाने सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमधील ६१ जणाविरुध्द प्रतिबंधक मनाई आदेश :- दिनांक १९/०९/२०२३ ते दिनांक २८/०९/२०२३ रोजी पर्यंत गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मा. समीर शेख सो, पोलीस अधिक्षक, सातारा, मा. बापू बांगर सो, अपर पोलीस अधिक्षक, सातारा व मा. किरणकुमार सुर्यवंशी सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा शहर […]

माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत आम्ही खूप गंभीर आहोत, अण्णासाहेबांची जयंती म्हणजे माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याचं व्यासपीठ आहे. ना फडणवीस

-: नवीमुंबई, दि. २५ – माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत आम्ही खूप गंभीर आहोत, अण्णासाहेबांची जयंती म्हणजे माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून मी खाही देतो की. अण्णासाहेबांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या कायद्याचा आत्मा आम्ही मरु देणार नाही आणि बदलूही देणार नाही वा माथाडी कायद्याची छेडछाडही आंम्ही करणार नाही अथवा रद्दही करणार नाही, अशी […]

इज्राईली शास्त्रज्ञ कास पठारामुळे मंत्रमुग्ध. (फोटो)

इज्राईली शास्त्रज्ञ कास पठारामुळे मंत्रमुग्ध.  सातारा24..विख्यात इज्राईली वनस्पतिशात्रज्ञ, वैज्ञानिक आणि सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. श्रीमती मिखाल याकीर यांनी सुप्रसिद्ध अशा कास पुष्प पठारास तसेच साताऱ्यातील डॉ. अजित कुलकर्णी यांच्या होमिओपेथिक क्लिनिकला नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यांच्या सोबत त्यांच्या सहाय्यक गिली मोअर याही होत्या.डॉ. श्रीमती याकीर या डॉ. अजित कुलकर्णी यांच्या दृढ स्नेही असून त्या वरचेवर डॉ. कुलकर्णी […]

शास्त्रीय भरतनाट्यम आणि सत्रिय नृत्य प्रकाराने सातारकर मंत्रमुग्ध.

शास्त्रीय भरतनाट्यम आणि सत्रिय नृत्य प्रकाराने सातारकर मंत्रमुग्ध. सातारा  25..येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात गणेशोत्सवानिमित्त सातारा व पुणे येथील नृत्यांजली संस्थेच्या कलाकारांनी बहारदार भरतनाट्यम सादर केले .या कार्यक्रमाची सुरुवात शिवसूत   गणेशाच्या चरणी अर्पण करणाऱ्या गणेश स्तुतीने केले. .. महागणपतीम  मनसा स्मराणी .. स्तुती  स्वामी दिक्षितार  या दक्षिणात्य विद्वानांनी ही रचना संस्कृत भाषेत आदि तालात नाट्य रागात […]

सातारा गणेश दर्शन..(फोटो)

..सातारा गणेश दर्शन.. 1.. सातारा शहरातील राजपथावरील मारवाडी भुवन गणेश मंडळाने आकर्षक अशी ब्रांज धातूच्या रूपातील सुबक गणेश मूर्ती स्थापन केली आहे .फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.  2..कृष्णानगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर सातारा येथील दक्षिणात्य गणेश मूर्तीला चांदीच्या अलंकारांनी सजवण्यात आले आहे..फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.  3..गोलंदाज मंडळ तोफखाना परिसरातील मंडळाची भव्य गणेश मूर्ती..फोटो ..अतुल […]

आ शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश , मेढ्यातील मुख्य बाजार चौकाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरणाला प्रशासकीय मान्यता .

आ शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश , मेढ्यातील मुख्य बाजार चौकाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरणाला प्रशासकीय मान्यता . पाचगणी प्रतिनीधी : जावली तालुक्याच मुख्य ठीकाण म्हणुन ओळख असलेल्या मेढा नगरपंचायतच्या मुख्य चौक बाजार चौकाच नामकरण आता छत्रपती शिवाजी महाराज चौक झाले आहे . छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामकरणाची प्रशासकीय मान्यतेला सातारा जावली विधानसभा मतदार […]

सर्वसामान्य जावळीकरांचा जनाधार सदैव पाठीशी असल्यामुळे , कोणत्याही राजकीय आव्हानांची भीती बाळगत नाही: आ शिवेंद्रराजे भोसले

सर्वसामान्य जावळीकरांचा जनाधार सदैव पाठीशी असल्यामुळे , कोणत्याही राजकीय आव्हानांची भीती बाळगत नाही: आ शिवेंद्रराजे भोसले पाचगणी ता:२५:विकासकामे करत असताना ते गाव किती लोकसंख्येचे आहे, याचा कधीच विचार केला नाही.स्व. भाऊसाहेब महाराज यांनी दिलेल्या शिकवणीनुसार विकासकामे करताना कधीच दुजाभाव केला नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने जावळी तालुक्यात वाड्या-वस्त्यांवर लोकांच्या मागणीनुसार कामे केली आहेत. सर्वसामान्य जावलीकरांचा जनाधार […]

औषध निर्मात्यांचे योगदान मानवी आरोग्यासाठी ठरले वरदान – संशोधक ङाॅ.धीरज शिंदेगौरीशंकर बी फार्मसी लिंब मध्ये जागतिक औषधनिर्मीता दिन उत्साहात साजरा

औषध निर्मात्यांचे योगदान मानवी आरोग्यासाठी ठरले वरदान – संशोधक ङाॅ.धीरज शिंदेगौरीशंकर बी फार्मसी लिंब मध्ये जागतिक औषधनिर्मीता दिन उत्साहात साजरालिंब – औषधनिर्माण कंपन्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधनातून निर्माण केलेली औषधे मानवी जीवनाचे आयुष्यमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरली आहेत त्याचे हे योगदान मानवी आरोग्यासाठी एक वरदान लाभले आहे असे मत संशोधक डॉ. धीरज शिंदे यांनी व्यक्त केले ते […]

सातारा पुणे महामार्गावर वाहनांचा महापूर (व्हिडिओ)

महामार्गावर वाहनांचा महापूर( व्हिडिओ रिपोर्ट प्रवीण गाडे वाई) गणेशोत्सवासाठी गावी आलेले चाकरमाने पुन्हा नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. आनेवाडी टोलनाका, खंबाटकी बोगदा, खंबाटकी घाट परिसरात महामार्ग अनेकदा ब्लॉक झाला. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. घरगुती उत्सवातील बहुतांश गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी गौराईसोबत विसर्जन झाले. त्यामुळे अनेक चाकरमानी पुणे-मुंबईकडे […]

error: Content is protected !!