मराठा आंदोलकांवर लाठी हल्ल्याच्या विरोधात महाबळेश्वर मध्ये विराट मोर्चा काढून निषेध

महाबळेश्वरमध्ये लाठी हल्ल्याविरोधात मराठा बांधवांचा महामोर्चा काढून निषेध पाचगणी प्रतिनीधी : महाराष्ट्रातील जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण सुरु असताना . पोलीसानकडुन या शाततामय सुरु असलेल्या उपोषणाच्या ठीकाणी लाठी हल्ला करुन मराठी समाजातील आई बहीणीच रक्त साडल गेल असल्याचा निषेध करत . महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यानी या निदंणीय […]

मुंबई गोवा महामार्गावर चारचाकी काही मिनिटातच जळून खाक :गाडीत स्फोट होउन गाडी पूर्णतः आगीच्या भक्षस्थानी(व्हिडीओ)

मुंबई गोवा महामार्गावर चारचाकी काही मिनिटातच जळून खाक गाडीत स्फोट होउन गाडी पूर्णतः आगीच्या भक्षस्थानी मुंबई गोवा महामार्गावर उत्तर गोव्यातील कोलवाळ येथे गोव्याहून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या एका चार चाकी कारला सोमवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. ही गाडी आंध्र प्रदेश पासिंगची असल्याचं सांगितले जाते. चालत्या गाडीच्या बोनेट मधून धूर आल्यानंतर प्रवाशांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली, […]

वाचक हो! हा युरोप नव्हे… हा तर आहे, आपला ‘स्वर्ग’ से सुंदर’ जावळी तालुका.(फोटो गॅलरी)

जावळी तालुक्यातील काटवली  दापवडी परिसर हिरव्यागार निसर्गाने नटला आहे सावन महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे यातच ऊन पावसाची जुगलबंदी या परिसरात पहावयास मिळते छाया इम्तियाज मुजावर

error: Content is protected !!