शहिद जवान गजानन मोरे यांना स्मृतिदिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करुनपालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन

शहिद जवान गजानन मोरे यांना स्मृतिदिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करुनपालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन सातारा दि.27 (जिमाका) : कारगिल युध्दात शहिद झालेले गजानन मोरे यांच्या अर्ध पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अभिवादन केले.भुडकेवाडी ता. पाटण येथे शहिद जवान गजानन मोरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. […]

बालकवींची कवितावरती बघता इंद्रधनू चा गोप दुहेरी विनलासेमंगलतोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

बालकवींची कवितावरती बघता इंद्रधनू चा गोप दुहेरी विनलासेमंगलतोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

रामदास आठवले यांच्या समोर खासदार उदयनराजेंनी केली कविता.(.व्हिडीओ )

रामदास आठवले यांच्या समोर खासदार उदयनराजेंनी केली कविता.. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केल आहे.. यावेळी उदयनराजेंनी आठवलेंसमोर कविता गायलीये..‘आमच्या मनात आहे रामदास आठवले म्हणून आम्ही त्यांना गटवले’ अशी कविता खासदार उदयनराजेंनी करताच एकच हशा पिकला..

Why India chose the Moon’s south pole for its Chandrayaan-3 mission ?

Arish Mujawar India has achieved a historic feat by successfully landing its Chandrayaan-3 spacecraft on the south pole of the Moon, a region that has never been explored by any other country. The Indian Space Research Organisation (ISRO) announced the milestone on Wednesday, after a tense descent that lasted about 15 minutes. The south pole […]

Four-year-old boy drinks milk from cow’s udder in Maharashtra village

Arish Mujawar In a rare and heartwarming incident, a four-year-old boy from Saratale village in Maharashtra’s Satara district was seen drinking milk directly from a cow’s udder. The video of the boy, identified as Rudra Pawar, went viral on social media and attracted the attention of many netizens. According to the boy’s father, Banda Pawar, […]

राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या व्यापाऱ्यांना संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण.

राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या व्यापाऱ्यांना संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण. संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार, उपाध्यक्ष मुकुंदराज काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित. गेली ५ वर्षे गोरगरीब आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी उघडण्यात आलेली संघटना म्हणून नावारूपाला आलेली राजवंश आठवडा बाजार संघटना व या संघटनेचे संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे […]

error: Content is protected !!