रामकुमार शेडगे दिग्दर्शित “मसूरची ऐतिहासिक यशोगाथा” लवकरचं रसिकांच्या भेटीला मसूरची ऐतिहासिक यशोगाथेचा ट्रेलर प्रदर्शित जनसामान्यांमध्ये उत्सुकता

Respected sir / Madam, रामकुमार शेडगे दिग्दर्शित “मसूरची ऐतिहासिक यशोगाथा” लवकरचं रसिकांच्या भेटीला ( मसूरची ऐतिहासिक यशोगाथेचा ट्रेलर प्रदर्शित जनसामान्यांमध्ये उत्सुकता ) सातारा जिल्ह्यातील मसूर गावाला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा लाभला असून असा अमूल्य दुर्मीळ खजिना यांचा ठेवा एकत्रित करून तो महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयात कायमचा कोरला जावा यासाठी मसूर ग्रामपंचायत निर्मिती […]
शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही – खा.उदयनराजे भोसले संतप्त..(व्हिडीओ)

सातारा शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही – खा.उदयनराजे भोसले संतप्त.. – 15 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाच्या विरोधात साताऱ्यातील मुस्लिम युवकाने आक्षेपार्ह स्टेटस इन्स्टाग्रामवर ठेवल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला आहे..या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्याला जगण्याचा अधिकार […]
काही लोक शिवसेनेच्या शिंदे गटात गेले त्यांना शुभेच्छा.. येत्या 6 ते 8 महिन्यात सरकार आमचंच – आ.शशिकांत शिंदे (व्हिडीओ)

जिल्हा काही लोक शिवसेनेच्या शिंदे गटात गेले त्यांना शुभेच्छा.. येत्या 6 ते 8 महिन्यात सरकार आमचंच – आ.शशिकांत शिंदे कारंडवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता..यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे..कारंडवाडी येथील सरपंच बदलण्याच्या बाबतीत निर्णय झाला होता त्यामुळे मतभेद निर्माण झाल्याने काही लोक शिवसेनेच्या शिंदे गटात […]
शिंदे,अजित पवार गट चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत सहभागी झाले – आ.पृथ्वीराज चव्हाण(व्हिडीओ)

सातारा शिंदे,अजित पवार गट चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत सहभागी झाले – आ.पृथ्वीराज चव्हाण – एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट हा चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत गेला आहे.. राज्याच्या सरकारमध्ये एकवाक्यता नाही.. शिंदे शिवसेना गटाचे अस्तित्व हे फक्त ठाणे जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहे.. त्यांनी गद्दारी,फितुरी करून सत्ता मिळवली आहे.. पाठीत खंजीर खुपसून दोन्ही गट सत्तेत सहभागी झाले असल्याची टीका […]
सातारा जिल्हा प्रशासनाला टंचाईचा अहवाल सादर करण्याची पालकमंत्र्यांचे आदेश.. चारा छावणी बाबत आठ दिवसात अहवाल सादर होणार..

सातारा पालकमंत्री शंभूराजे यांनी सातारा जिल्हा प्रशासनाला टंचाईचा अहवाल सादर करण्याची पालकमंत्र्यांचे आदेश.. चारा छावणी बाबत आठ दिवसात अहवाल सादर होणार.. सातारा जिल्हा नियोजन समितीचा गेल्या वर्षीचा निधी 99.87% खर्च झाला असून यावर्षीच्या विकास कामांच्या प्रस्तावाच्या शासकीय मंजुऱ्या तातडीने घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना केले आहे.. पाऊसकाळ लांबल्याने पाणीटंचाईचा सामना पूर्वेकडील तालुक्यांना करावा लागत आहे.. पाणीटंचाई […]