जावळी तालुक्यातील इंदवली तर्फ कुडाळ येथील निसर्गरम्य परिसर हिरवाईने नटलेल्या पर्वतरांगा

जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प सातारा अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) योजना प्रचार- प्रसार व लाभार्थी नोंदणी अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा
जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प सातारा अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) योजना प्रचार- प्रसार व लाभार्थी नोंदणी अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा आज दिनांक १८ ऑगस्ट २०२३ तालुका कृषि अधिकारी कार्यालय जावली येथे आयोजित करण्यात आली मा. श्री विकास बंडगर, प्रमुख, जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक आत्मा सातारा यांचे अध्यक्षते खाली […]
सातारा पोलीस रेकॉर्डवरील आरोपीकडून ७० हजार किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतूसे हसतगत

सातारा पोलीस रेकॉर्डवरील आरोपीकडून ७० हजार किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतूसे हसतगत श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी बेकायदा बिगर परवाना स्वतःचे जवळ पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. […]