महाबळेश्वरच्या बेलमाऊंट सोसायटीत गुन्हा दाखल

महाबळेश्वरच्या बेलमाऊंट सोसायटीत गुन्हा दाखल पांचगणी सादिक सय्यद : नगरपालीकेच्या हद्दीतील सिसन २०२ /ब या बेलमाउन्ट सोसायटीतील प्लॅाट क्रमाक ११ मध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आली होती . याबाबत महाबळेश्वर नगरपालीकेचे वृक्षअधिकारी यानी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . मिळालेल्या माहीतीनुसार . नगरपरिषदेमध्ये वृक्ष अधिकारी म्हणुन काम करित आहे. महाबळेश्वर नगरपरिषदेच्या हद्दीतील वनेत्तर ( […]
सातारा शहरातील ६ विकासकामांसाठी ७ कोटी २० लाख ,आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; जिल्हा नियोजनमधून मिळवला निधी

सातारा शहरातील ६ विकासकामांसाठी ७ कोटी २० लाख आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; जिल्हा नियोजनमधून मिळवला निधी सातारा- सातारा शहरातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्याचा धडाका लावणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून शहरातील ६ विकासकामे करण्यासाठी तब्ब्ल ७ कोटी २० लाख ५३ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीमधून […]
मेढा: ओझरेच्या दारू अड्ड्यावर मेढा पोलिसांनींनी छापा मारला पण दारू विकणारा अड्ड्यावरून पळून गेला

ओझरेच्या दारू अड्ड्यावर मेढा पोलिसांनींनी छापा मारला पण दारू विकणारा अड्ड्यावरून पळून गेला मेढा:(प्रतिनिधी) मौजे ओझरे ता जावली गावचे हद्दीत प्रदीप दिनकर लकडे हा देशी दारूची चोरटी विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने मिळाल्या बातमीच्या ठिकाणी मेढा पोलिसांनी छापा टाकला पण पोलिसांना बघताच अड्ड्यावर दारू विकणारा प्रदीप दिनकर लकडे पोलिसांची चाहूल लागताच त्याच्याकडे असलेले पांढऱ्या रंगाची […]
शिरवळची पाणीपुरवठा योजना आ मकरंद पाटील समर्थकांनी पळवली भाजपचे कार्यकर्ते अनुप सूर्यवंशी यांचा पत्रकार परिषदेत आरोप

शिरवळची पाणीपुरवठा योजना आमदार समर्थकांनी पळवलीभाजपचे कार्यकर्ते अनुप सूर्यवंशी यांचा पत्रकार परिषदेत आरोप शिरवळची पाणीपुरवठा योजना आमदारांच्या बगल बच्च्यानी पळवली शिरवळ गावासाठी भारत सरकारची मंजूर झालेली जल जीवन मिशन योजना राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले आणि त्यांच्या समर्थकांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या फायद्यासाठी पळवली असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य […]
मणिपूरसारख्या घटना देशभरात घडत आहेत म्हणून त्याचे समर्थन करू शकत नाही- सरन्यायाधिश

ईशान्येकडील राज्यात जे काही घडले ते देशात इतरत्रसुद्धा घडत आहे असे सांगून त्याचे समर्थन केले जाऊ शकत नसल्याचे विधान भारताचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी केला आहे. मणिपूरमधील हिंसाचाराशी संबंधित याचिकांवर सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचे नेतृत्व करताना त्यांनी हे उद्गार काढले आहेत. मणिपूरमधील घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. अशाच एका याचिकेवर बंगाल, राजस्थान आणि […]
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा तालुक्यातील स्वांतत्र्य सैनिक आणि त्यांचे जोडीदार यांचा सत्कारतहसिलदार राजेश जाधव यांचे हस्ते मानपत्र , शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा तालुक्यातील स्वांतत्र्य सैनिक आणि त्यांचे जोडीदार यांचा सत्कारतहसिलदार राजेश जाधव यांचे हस्ते मानपत्र , शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कारसातारा दि.31 – देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झली आहेत. त्याअनुषंगाने शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी सातारा मा. जितेंद्र डुडी यांचेकडील निर्देशानुसार सातारा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक अथवा त्यांचे जोडीदार यांचा सत्कार करणेत […]