शैक्षणिक मदतीपासून पात्र बालके वंचित राहू नयेत याची दक्षता घ्या-निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे

शैक्षणिक मदतीपासून पात्र बालके वंचित राहू नयेत याची दक्षता घ्या-निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे जिल्ह्यात कोविड 19 मुळे दोन पालक गमावलेल्या पालकांची संख्या 33 असून, 1 पालक गमावलेल्या बालकांची संख्या 1082 आहे. यामध्ये बाल संगोपन योजनेचा मार्च 23 अखेर 886 बालकांना लाभ देण्यात आला आहे. तर कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या 33 बालकांना अनाथ प्रमाणपत्र […]
सातारा: नागठाण्याच्या साहिल शिकलगार टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

साहिल रुस्तुम शिकलगार रा. नागठाणे व त्यांच्या टोळी विरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई. श्री. समीर शेख, पोलीस अक्षरा भी बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जातील गुन्हेगारी क्षार दोषी निर्माण करान आधिक पर कपटीत गुन्हे करणा-या गुन्हेगाराविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मा) अन्वये प्रभावी कारवाई करण्याचा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्थानिक […]
सातारा शहरालगत महामार्गावरील मलाबार लॉजिंग ॲन्ड बोर्डींग येथे कुंटणखाना चालवणारे दोन जणांना अटक

चालविणारे दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात सातारा शहरालगत महामार्गावरील मलाबार लॉजिंग ॲन्ड बोर्डींग येथे कुंटणखाना चालविणारे दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयात बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा […]
सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

सातारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. आज आणि उद्या २५ आणि २६ जुलै रोजी सातारा जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजही वर्तवण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे आज महाबळेश्वर व पाटण तालुक्यात धबधबे ओतंबुन वाहत आहेत. तसेच दुर्गम भागात आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांना सॅटॅलाइट फोनचा वापर करण्याचे आदेश […]
Satara : महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मि.मी.पाऊस; जिल्ह्यात सरासरी 25.4 मि.मी. पावसाची नोंद

गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 104 मि.मी पाऊस झाला असून जिल्ह्यात सरासरी 25.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 309.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून एकूण सरासरीच्या 30.4 टक्के इतका पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. […]
पुणे महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळली ;वाहतूक बंद

वरंधा घाटात दरड कोसळण्याचा धोका असल्याने पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे आणि रायगड प्रशासनाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. भोरवरून महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. अनेक […]
सातारा: जिल्ह्यात खरिपाची 55.39 टक्के पेरणी

जिल्ह्यात खरिपाची 55.39 टक्के पेरणी 0000000
सातारा: टोळेवाडी ग्रामस्थांनी केला सॅटॅलाइट फोनचा वापर

टोळेवाडी ग्रामस्थांनी केला सॅटॅलाइट फोनचा वापरसातारा दि.24: टोळेवाडी ता.पाटण येथील ग्रामस्थांसमवेत पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांनी भर पावसात डोंगरकडाची पाहणी करत असताना अचानक पाऊस वाढल्याने मोबाईल फोन बंद झाला. त्यामुळे नव्यानेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सॅटेलाईट फोनचा वापर केला. संबंधित गावाचे ग्रामस्थ यांनी देखील सदर फोनवरून संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा करून माहिती दिली. नैसर्गिक आपत्ती […]
जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाऊस व पाणीसाठा

जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाऊस व पाणीसाठासातारा दि. 25 (जि.मा.का.) – जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 78.35 अब्ज घन फूट पाणी साठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे. मोठे प्रकल्प – कोयना –51.14 (51.08), धोम – 6.24 (53.38), धोम […]