सौंदरी–कुरोशी रस्ता पाण्याखाली – सात ते आठ गावांचा संपर्क तुटला!(व्हिडीओ)

🛑 ब्रेकिंग न्यूज |

सौंदरी–कुरोशी रस्ता पाण्याखाली – सात ते आठ गावांचा संपर्क तुटला!

तापोळा–कोयना परिसरात मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत – वाहतूक पूर्णतः ठप्प!

तापोळा: तापोळा–कोयना विभागात सध्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसामुळे सौंदरी–कुरोशी रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील सात ते आठ गावांचा संपर्क तुटलेला आहे.

वाहतूक पूर्ण ठप्प झाली असून, गावातील नागरिक अडकून पडले आहेत. मदतीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र दुर्गम भागात पावसाचा जोर कमी न झाल्यास बचावकार्यालाही अडचणी येत आहेत.

पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!