सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

सातारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. आज आणि उद्या २५ आणि २६ जुलै रोजी सातारा जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजही वर्तवण्यात आली आहे.

जोरदार पावसामुळे आज महाबळेश्वर व पाटण तालुक्यात धबधबे ओतंबुन वाहत आहेत. तसेच दुर्गम भागात आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांना सॅटॅलाइट फोनचा वापर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!