सातारा गणेश दर्शन..(फोटो)

..सातारा गणेश दर्शन..

1.. सातारा शहरातील राजपथावरील मारवाडी भुवन गणेश मंडळाने आकर्षक अशी ब्रांज धातूच्या रूपातील सुबक गणेश मूर्ती स्थापन केली आहे .फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.

 2..कृष्णानगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर सातारा येथील दक्षिणात्य गणेश मूर्तीला चांदीच्या अलंकारांनी सजवण्यात आले आहे..फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.

 3..गोलंदाज मंडळ तोफखाना परिसरातील मंडळाची भव्य गणेश मूर्ती..फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.

 4..केसरकर पेठ येथील राजहंस मंडळांनी अतिशय सुरेख अशी राजहंसावर बसलेली गणेश मूर्ती स्थापन केली आहे ..फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.

5..केसरकर पेठ येथील भव्य दिव्य अशा महागणपती रूपातील मयूर सोशल क्लब चा महागणपती लक्ष वेधून घेणारा ठरत आहे..फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.

 6..शाहू चौकातील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज गणेश मंडळाची सिंहासनावर बसलेली गणेश मूर्ती..फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.

 7..रयत शिक्षण संस्था परिसरातील पवई नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळाची सुबक गणेश मूर्ती ..फोटो ..अतुल देशपांडे, सातारा.

8..आठ रस्ता ,शिवाजी सर्कल, पवई नाका येथील शिवाजी सर्कल गणेश मंडळाने यंदा विद्युत रोषणाईचा भव्य महाल उभा केला असून हा महाल पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे .सर्व फोटो.. अतुल देशपांडे सातारा

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!