शिरवळची पाणीपुरवठा योजना आ मकरंद पाटील समर्थकांनी पळवली भाजपचे कार्यकर्ते अनुप सूर्यवंशी यांचा पत्रकार परिषदेत आरोप

शिरवळची पाणीपुरवठा योजना आमदार समर्थकांनी पळवली
भाजपचे कार्यकर्ते अनुप सूर्यवंशी यांचा पत्रकार परिषदेत आरोप

शिरवळची पाणीपुरवठा योजना आमदारांच्या बगल बच्च्यानी पळवली

शिरवळ गावासाठी भारत सरकारची मंजूर झालेली जल जीवन मिशन योजना राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले आणि त्यांच्या समर्थकांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या फायद्यासाठी पळवली असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अनुप सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला. शिरवळ गावात मराठी शाळेजवळ मंजूर असलेली ही योजना राजकीय दबावातून कळवाटणीच्या माळावर हलवण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकाराला आमचा तीव्र विरोध असून पराकोटीचा संघर्ष भविष्यात उद्भवेल, असा इशारा सूर्यवंशी यांनी दिला.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!