शिंदे,अजित पवार गट चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत सहभागी झाले – आ.पृथ्वीराज चव्हाण(व्हिडीओ)

सातारा

शिंदे,अजित पवार गट चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत सहभागी झाले – आ.पृथ्वीराज चव्हाण

– एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट हा चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत गेला आहे.. राज्याच्या सरकारमध्ये एकवाक्यता नाही.. शिंदे शिवसेना गटाचे अस्तित्व हे फक्त ठाणे जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहे.. त्यांनी गद्दारी,फितुरी करून सत्ता मिळवली आहे.. पाठीत खंजीर खुपसून दोन्ही गट सत्तेत सहभागी झाले असल्याची टीका काँग्रेसचे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे..

काँग्रेस हा सध्या महाविकास आघाडीत मोठा पक्ष आहे.. सध्याची राजकीय परिस्थिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत गेले पाहिजे अशा सूचना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या बैठकीत केल्या आहेत..

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!