विठुरायाचा गाभारा तिरंगा फुलांनी सजला..(व्हिडीओ)

विठुरायाचा गाभारा तिरंगा फुलांनी सजला..

-आज देशभरात 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे .राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगा फुलांची सजावट करण्यात आलीय

.संत नामदेव पायरी येथील मंडपावर तिरंगा विधुत रोषणाई करण्यात आली आहे तर देवाचा गाभारा ,चौखांभी मंडप ,सोळखांभी मंडप ,आकर्षक भगव्या ,पांढऱ्या हिरव्या पाना फुलांनी सजवला आहे

तर श्री विठ्ठल रुक्मिणीला तिरंगा शेला घातल्याने देवाचे रूप अधीक खुलून दिसत आहे.


आजची फुलांची आरास पुणे येथील श्रीमंत मोरया प्रतिष्ठान व श्री.सचिन चव्हाण यांच्या वतीने करण्यात आली असून
भाविकांनी पहाटे पासून दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली आहे

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!