लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन

पुणे

-लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन

-त्यांच्या मागे मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे.

-आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार

-अंत्यसंस्कार दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.

-गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे जयंतराव टिळक यांचे ते पुत्र होत

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!