रामदास आठवले यांच्या समोर खासदार उदयनराजेंनी केली कविता.(.व्हिडीओ )

रामदास आठवले यांच्या समोर खासदार उदयनराजेंनी केली कविता..

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केल आहे.. यावेळी उदयनराजेंनी आठवलेंसमोर कविता गायलीये..
‘आमच्या मनात आहे रामदास आठवले म्हणून आम्ही त्यांना गटवले’ अशी कविता खासदार उदयनराजेंनी करताच एकच हशा पिकला..

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!