मेढा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिर

मेढा मुस्लिम समाजाचे वतीने स्वतंत्र दिनाच्या औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करून समाजाला सामाजिक संदेश देण्यात आला

आज 15 ऑगस्ट च्या निमित्ताने मेढा येथील
ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर मेढा येथे. रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले
शिबीराचे उद्घाटन मा नगराध्यक्ष मा पांडुरंग जवळ बापू यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी मा सरपंच मा नारायणराव शिंगटे गुरूजी, मा नगरसेवक मा विकास देशपांडे साहेब, म गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा चे सचिव या धनंजय पवार, मा शिवाजी गोरे, मा सचिन करंजेकर, मा सचिन जवळ, मा संदिप पवार, उपस्थित होते
मान्यवरांचे स्वागत सादिक मुजावर यांनी केले, या कार्यक्रमात मेढा येथील मुस्लिम मोठ्या संख्येत उपस्थिती दाखवली
मा उपसरपंच बादशहाभाई आतार, मा युसुफभाई पठाण,मा मुसाभाई शेख, मा फारुख शेख, मा इम्रान भाईजान आतार, मा अर्शद शेख,साजिद मुजावर,जावेद शेख,चांद शेख,
व अनेक मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!