खटाव तालुक्यातील मायणी येथे वडूज पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या मायणी पोलीस दूर क्षेत्रामध्ये आज मंगळवारी सुमारे अकराच्या सुमारास भीषण आग लागली या भीषण आगीत जप्त केलेली वाहने अकरा मोटरसायकल ही जळून खाक झाली आहे
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आमची टीम तेथे जाऊन पाहणी करून आली असता ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली नाही असे स्पष्ट झाले आहे.



