मराठा आंदोलकांवर लाठी हल्ल्याच्या विरोधात महाबळेश्वर मध्ये विराट मोर्चा काढून निषेध

महाबळेश्वरमध्ये लाठी हल्ल्याविरोधात मराठा बांधवांचा महामोर्चा काढून निषेध

पाचगणी प्रतिनीधी : महाराष्ट्रातील जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण सुरु असताना . पोलीसानकडुन या शाततामय सुरु असलेल्या उपोषणाच्या ठीकाणी लाठी हल्ला करुन मराठी समाजातील आई बहीणीच रक्त साडल गेल असल्याचा निषेध करत . महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यानी या निदंणीय घटनेची जवाबदारी स्विकारुन त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी सकल मराठा समाजाकडुन महाबळेश्वरच्या निषेध मोर्च्यात करण्यात आला . महाबळेश्वरमध्ये मराठ्याची त्सुनामी आली असल्याची चित्र महाबळेश्वर शहरात पाहयला मिळाली .
महाबळेश्वर शहरामध्येछत्रपती शिवाजी महाराज चौकातुन सुरु झालेला महाबळेश्वरच्या मराठा बाधवानी “एक मराठा लाख मराठा “ “छत्रपती शिवाजी महाराज की जय “या घोषणानी आसंमत दुमदुमुन गेलां . महाबळेश्वर शहरातील माखरीया गार्डनचौकात येवुन मराठा समाजाने रास्ता रोको करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या .
दरम्यान महाबळेश्वर मराठा क्राती मोर्च्याने तहसिलदार महाबळेश्वर तेजस्वीनी कोचरे पाटील यांना निवेदन देत .मराठा समाजावा लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली .

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!