
महाबळेश्वरमध्ये भव्य लोन मेळावा! श्री स्वामी समर्थ फर्निचरच्या पुढाकाराने ग्राहकांना दिलासा
महाबळेश्वर (प्रतिनिधी) – शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात भव्य लोन मेळावा आयोजित करण्यात आला असून, श्री स्वामी समर्थ फर्निचर, कुडाळ यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. प्रोप्रायटर श्री. संदीप परामणे यांचे विशेष योगदान या आयोजनात असून, ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना अत्यल्प दराने EMI वर खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
१६ जून २०२५ ते २० जून २०२५ दरम्यान शेठ गंगाधर माक रिया हॉल, आराम चौक येथे दररोज सकाळी १०:०० ते रात्री ९:०० या वेळेत लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध वस्तूंवर भरघोस ऑफर:
- मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स
- होम अप्लायन्सेस
- शेती अवजारे
- फर्निचर
- वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर बॅटरी
या सर्व वस्तूंवर ग्राहकांना मिळणार आहे ३५% ते ४०% पर्यंत सूट, तसेच प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत.
एकाच छताखाली – सर्व हप्ता सुविधा!
या लोन मेळाव्याच्या माध्यमातून ग्राहकांना बजाज फिनसर्वमार्फत विविध योजनांमध्ये फायदे देण्यात येणार आहेत:
- सिबिल स्कोर वाढवण्याची संधी
- बजाज कार्ड उपलब्धता
- कार/पर्सनल/बिझनेस लोन सुविधा
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासबुक
- एटीएम कार्ड
संदीप परामणे यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ फर्निचर हे गेल्या काही वर्षांपासून कुडाळ परिसरात ग्राहकविश्वासाने नावारूपास आलेले प्रतिष्ठान आहे. त्यांचे उद्दिष्ट केवळ फर्निचर विक्री नव्हे, तर ग्राहकांची आर्थिक गरज ओळखून त्यांना सोयीस्कर हप्त्यांवर दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणे हेच आहे.
संपर्क:
📞 संदीप परामणे – 7588384559 / 9420194809
लवकरात लवकर भेट द्या – कारण ही संधी फक्त ५ दिवसांसाठीच!
