आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव घेऊन मस्के कुटुंबीय व समृद्धी बिल्डर्सची बदनामी करणाऱ्या शिवदास या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी घेऊन सातारा शहरातील मस्के कुटुंबीय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली
व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रारी अर्ज देखील दाखल केला आहे आमदार शशिकांत शिंदे व समृद्धी
बिल्डरचे मालक राहुल वंजारी यांची जाणीवपूर्वक बदनामी करत प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मस्के कुटुंबीय यांची देखील बदनामी केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन सादर करण्यात आले आहे याबाबत शिवदास याच्यावर कारवाई करण्याची देण्यात आले आहेत पाहुयात याबाबत मस्के कुटुंबीय यांचे नेमकं काय म्हणणं आहे