भारतीय हवामान खात्याने पुढील 3-4 तासात सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
सातारा ब्रेकिंग
भारतीय हवामान खात्याने पुढील 3-4 तासात सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.