कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्यात उसाचे आंदोलन पेटले
कोल्हापूर जयसिंगपूर रोडवर
निमशिरगांव तमदलगे जयसिंगपूर जवळ अशी वाहनं पेटवण्यात आली…

जयसिंगपूर रोडवर आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर —
निमशिरगाव, तमदलगे, जयसिंगपूर परिसरात उस उत्पादक शेतकऱ्यांचा रस्ता रोको,
तर काही ठिकाणी वाहनांना पेटवण्यात आलं!
पोलीस घटनास्थळी दाखल — परिस्थिती तणावपूर्ण



