सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर अंगावर रॉकेल उतून घेत 2 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
फलटण येथील श्रीराम एज्युकेशन संस्थेच्या विरोधात हिम्मतराव खरात यांनी अंगावर रॉकेल उतून घेत केला आत्मदहन करण्याचा प्रयत्न
सातारा नगर पालिकेच्या विरोधात जयवंत कांबळे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत केला प्रयत्न
पोलिसांनी आंदोलन कर्त्यांनी घेतलं ताब्यात
ताब्यात
अग्निशमन बंबाच्या साहाय्याने पाणी मारून आंदोलन करणाऱ्या 2 जणांना घेतलं ताब्यात
जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना देखील दोन जणांनी अंगावर घेतलं रॉकेल ओतून