कुडाळमध्ये रंगणार 25 ,26 मे रोजी के, KSPL क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार खेळाडूंचे 256 अर्ज दाखल

कुडाळ (प्रतिनिधी) जावळी तालुक्यातील सगळ्यात जास्त क्रिकेटशौकिनांचे गाव म्हणून ओळखले जाणारे कुडाळ मध्ये प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे आयोजित के एस पी एल कुडाळ क्रिकेट प्रीमियर लीग चा थरार 25 26 मे रोजी कुडाळ मध्ये पाटील स्टेडियमवर कुडाळकरांना पहावयास मिळणार आहे

या क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये सहा संघ मालकांनी एकूण 90 खेळाडू ऑक्शन मध्ये घ्यायचे आहेत. त्याचे ओक्शन 20 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता स्वामी मंगल कार्यालय कुडाळ येथे या ऑक्शनचे आयोजन करण्यात आलेले आहे. विशेषता या 90 खेळाडूंच्या ओक्शन मध्ये 256 खेळाडूंचे अर्ज ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून दाखल झाले आहेत ,त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, सगळ्यात विशेष दर्जाची कुडाळ मधील क्रिकेटर व खेळाडूंसाठी त्यांच्या कलागुणांना व कौशल्यला व खेळांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन युवा नेते सौरभ शिंदे यांनी केली आहे, त्यामुळे 25 ,26 मे रोजी जिल्हास्तरावरील दर्जेदार ही क्रिकेटच्या स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे ,विजेत्या तीन संघांना हजारोंची बक्षिसे घोषित करण्यात आली आहे,

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!