काही लोक शिवसेनेच्या शिंदे गटात गेले त्यांना शुभेच्छा.. येत्या 6 ते 8 महिन्यात सरकार आमचंच – आ.शशिकांत शिंदे (व्हिडीओ)

जिल्हा

काही लोक शिवसेनेच्या शिंदे गटात गेले त्यांना शुभेच्छा.. येत्या 6 ते 8 महिन्यात सरकार आमचंच – आ.शशिकांत शिंदे

कारंडवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता..
यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे..
कारंडवाडी येथील सरपंच बदलण्याच्या बाबतीत निर्णय झाला होता त्यामुळे मतभेद निर्माण झाल्याने काही लोक शिवसेनेच्या शिंदे गटात गेले त्यांना शुभेच्छा आहेत मात्र येत्या सहा ते आठ महिन्यात सरकार आमचंच असणार आहे त्यावेळेस बघू काय करायचं ते.. काँक्रीट आमदार असतील तर तर ते काँक्रीट सारखे मजबूत राहायला पाहिजेत.. ठाकरेंच्या संघटनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणारे आमदार परत कुठे जातील याचा पत्ता नाही.. त्यांचे सिमेंट ढिसुळ आहे असा टोला आमदार महेश शिंदेंना लगावलाय..

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!