आ शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश , मेढ्यातील मुख्य बाजार चौकाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरणाला प्रशासकीय मान्यता .

आ शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश , मेढ्यातील मुख्य बाजार चौकाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरणाला प्रशासकीय मान्यता .

पाचगणी प्रतिनीधी : जावली तालुक्याच मुख्य ठीकाण म्हणुन ओळख असलेल्या मेढा नगरपंचायतच्या मुख्य चौक बाजार चौकाच नामकरण आता छत्रपती शिवाजी महाराज चौक झाले आहे . छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामकरणाची प्रशासकीय मान्यतेला सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे आमदार शिंवेद्रराजे भोसले यांनी पाठपुरावा केला असल्याने चौकाच नामकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे . मेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामकरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने मेढ्यातील युवकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे .
मेढा नगरपंचायतकडुन मेढ्यातील बाजार चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक व्हावे म्हणुन ठराव करण्यात आला होता . तदनतंर सार्वजनिक बाधकाम विभाग व नगर विकास विभागाने याबाबतीत प्रशासकीय मान्यता दिली आहे .आ शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत शासनदरबारी पाठपुरावा करताना यश प्राप्त केले असल्याची महत्वपुर्ण माहीती समोर आली आहे .
मेढा शहराचा शहरीकरणाकडे वाटचाल करत असताना . शहरातील मुख्य चौकाच नामकरण शहराच्या संस्कृतीमध्ये दागिना मानला जात आहे .

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!